आमच्याबद्दल
दिव्यांग व्यक्ती कल्याण विभाग हा १५ डिसेंबर २०२२ रोजी एक स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन करण्यात आला, ज्याचा उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणे हा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात २९,६३,३९२ दिव्यांग व्यक्ती आहेत आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३% होत्या [...]
अधिक वाचायोजना / कार्यक्रम
डीडीआरसी
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र
एसआयपीडीए
अधिकार अंमलबजावणी योजना
डीडीआरएस
दीनदयाळ पुनर्वसन योजना
एडीआयपी
सहाय्यक उपकरणे सहाय्य
अनेक योजना
View All Applicationsशालांत परिक्षोत्तर शिक्षण दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
इयत्ता ११ वी पासून पुढील उच्च शिक्षणापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य संस्थांना सहाय्य.
सोलापूर जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत मूकबधिर, अंध, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गाच्या मान्यताप्राप्त ५२ अनुदानित निवासी /अनिवासी विशेष शाळा व कर्मशाळा कार्यान्वित आहेत. निवासी शाळेत व कर्मशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, कपडे व इतर आवश्यक सुविधा मोफत पुरविल्या जातात.
शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव इत्यादी.
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव देण्याची योजना आहे. यामध्ये तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कॅलीपर्स, पांढरी काठी, चष्मे इत्यादी देण्यात येते..
कार्यक्रम सोहळा
-
दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिर
Date : 2025-07-05 13:44:00
जिल्हा सामान्य रुग्णालय, धाराशिव
दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित शिबिर.
-
दिव्यांग नोंदणी व यूडीआयडी शिबिर
Date : 2025-06-10 12:34:00
नगर परिषद सभागृह
यूडीआयडी कार्ड नोंदणी, दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी विशेष शिबिर.
-
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा
Date : 2025-05-20 14:08:00
जिल्हा प्रशिक्षण केंद्र
स्वयंरोजगार व कौशल्य विकासासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण.
आमचे गॅलरी
अधिसूचना
श्रीमती सुनंदा घाड्याळे, उपसचिव
(वेब माहिती व्यवस्थापक)
विभाग: दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
पत्ता: ३१,३२,३५ ए, मित्तल टॉवर, ए-विंग, तिसरा मजला, बॅरिस्टर राजनी पटेल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई, ४०००२१
दूरध्वनी: ०२२-४०१४५१४५
ईमेल: ds2[dot]dkv[at]maharashtra[dot]gov[dot]in