जिल्हा परिषद, धाराशिव

दिव्यांग कल्याण विभाग

जिल्हा परिषद, धाराशिव

कृत्रिम अवयव वाटप शिबीर..

योजना: ZPCESS


योजनेचे स्वरुप

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसन करणेसाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींचे खालुकास्तरीय शिबीर आयोजित करून दिव्यांगांना (तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, पावरी काठी, गॉगल) बाटप केले जाते. कुबड्या, कॅलीपर्स, जयपूर फूट, व्हील) वाटप करण्यात येतात.

आवश्यक कागदपत्रे

दिव्यांग व्यक्ती ग्रामीण भागातील असावा,४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले जिल्हा शल्यचिकित्सकांचे त्रिसदस्यीय स्वाक्षरीचे वैद्यकिय प्रमाणपत्र,आधारकार्ड,शिबीरामध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तीस हेअर योजनेचा लाभ देण्यात येईल,डॉक्टरांनी सुचविलेल्या साहित्याची किंमत लाभाथ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.,त्याकरिता दिव्यांग व्यक्तींचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे,. शिबीरास येताना बैंक पासबुक आणणे आवश्यक