जिल्हा परिषद, धाराशिव

दिव्यांग कल्याण विभाग

जिल्हा परिषद, धाराशिव

अपंग-अपंग विवाह योजना

योजना: ZPCESS


योजनेचे स्वरुप

अपंग वर व अपंग वधू विवाह केलेल्या जोडप्यांना रु. ५०,०००/- चे प्रोत्साहन अनुदान.

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी (अपंग वधु व अपंग वर) हे किमान ४०% अपंग असावेत,वर व वधू पैकी एकजण सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र,अपंग वधू व अपंग वर यांचा प्रथम विवाह असावा,विवाह नोदंणी दाखला,वयाचा दाखला,लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ पूर्वी घेतलेला नसावा.,विवाह झाल्यानंतर किमान २ वर्षाच्या आत गटविकास अधिकारी मार्फत प्रस्ताव समाज कल्याण विभागास सादर करावा.