योजना: ZPCESS
जागतिक अपंग दिनानिमित्त प्रत्येक वर्षी विशेष शाळा/कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
दिव्यांगाच्या विशेष शाळांमधील निवडलेल्या विद्यार्थ्यांची वयोगटाप्रमाणे स्पर्धेनुसार वादी.