जिल्हा परिषद, धाराशिव

दिव्यांग कल्याण विभाग

जिल्हा परिषद, धाराशिव

स्वयंरोजगारासाठी दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी पुरविणे.

योजना: ZPCESS


योजनेचे स्वरुप

वयवर्षे १८ ते ५५ असलेले ग्रामीण भागातील अंध, अंशतः अंघ, मूकबरि, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मदत व्हावी म्हणून पिठाची गिरणी पुरविण्याची योजना.

आवश्यक कागदपत्रे

अपंगत्वाचे प्रमाणपत्र,वयाचा पुरावा,अर्जदाराचे नावे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे.,घरात विद्युत मंडळाचे नियमित कनेक्शन असले पाहिजे,. (विहित नमुन्यातील अर्ज भरून गटविकास अधिकारी मार्फत प्रस्ताव समाज कल्याण विभागास सादर करावा.)