योजना: State
दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव देण्याची योजना आहे. यामध्ये तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कॅलीपर्स, पांढरी काठी, चष्मे इत्यादी देण्यात येते..
विहित नमुन्यातील अर्जासोबत अपंगत्याचे प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,आवश्यक कृत्रिम अवयवाचे तज्ञांचे विवरण