जिल्हा परिषद, धाराशिव

दिव्यांग कल्याण विभाग

जिल्हा परिषद, धाराशिव

शालांत परिक्षोत्तर शिक्षण दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

योजना: State


योजनेचे स्वरुप

इयत्ता ११ वी पासून पुढील उच्च शिक्षणापर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्जासोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र,मागील वर्षाचे गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे.