जिल्हा परिषद, धाराशिव

दिव्यांग कल्याण विभाग

जिल्हा परिषद, धाराशिव

दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य संस्थांना सहाय्य.

योजना: State


योजनेचे स्वरुप

सोलापूर जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत मूकबधिर, अंध, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गाच्या मान्यताप्राप्त ५२ अनुदानित निवासी /अनिवासी विशेष शाळा व कर्मशाळा कार्यान्वित आहेत. निवासी शाळेत व कर्मशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, कपडे व इतर आवश्यक सुविधा मोफत पुरविल्या जातात.

आवश्यक कागदपत्रे

अपंग व्यक्ती,(समान संधी,हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग),अधिनियम-१९९५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त,शासन मान्यता प्राप्त संस्था.