योजना: State
आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याची योजना.
विहित नमुन्यातील अर्जासोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र,पालक यांचे एकत्रित ३ फोटो,रेशनकार्ड,पाल्य व पालकाचे आधारकार्ड,१०० रूपयाचे स्टॅम्पवर बंधपत्र,बंधपत्रात कोणत्या कारणास्तव पालकत्व स्विकारले याचा उल्लेख असावा,मालमत्ता घोषणापत्र